मी..

पहाटवारा मी, पहाटेचं स्वप्न मी..
काळजी घ्यावी असा लेकरू मी
काळजी वाहीन अशी माय मी..
खळाळता हास्य मी..
लाजेचा मृदू स्मित मी..
आदब मी, उन्माद मी
बंदिनी मी, मुक्ता मी
मय मी, लोभ मी
मीच साध्वी आणि संन्यासिनी..
रमाबायींचा पावित्र्य मी
लाक्ष्मिबायींची तळपती तलवार मी..

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement